Sarkarnama Open Mic Full Episode : रुपाली ठोंबरेंना जलील यांनी ऑफर केलं तिकीट, पाहा तरुण नेत्याचं ओपन माईक

  • 2 years ago
सकाळ डिजिटलतर्फे आयोजित 'Sarkarnama Open Mic Challenge' मध्ये इम्तियाज जलील, आदिती तटकरे, धीरज देशमुख, परिणय फुके, श्रीकांत शिंदे या तरुण नेत्यांनी सहभाग घेतला. त्यांनी आपल्या कॉलेज जीवनातील गंमतीशीर किस्से तर सांगितलेच शिवाय महाराष्ट्रासाठी आपलं व्हिजन देखील सांगितलं. कार्यक्रमातील हा हटके प्रयोग पहायला विसरू नका फक्त www.sarkarnama.in वर

#Sarkarnama #OpenMicChallenge #HeatWave #Maharashtra #Politics #DhirajDeshmukh #ShrikantShinde #ParinayFuke #ImtiazJaleel #AditiTatkare

Recommended