पूजेचा नारळ खराब निघाला तर कसला संकेत असतो? What is the sign if the pooja coconut goes bad?
  • 2 years ago
आपण आपल्या घरामध्ये एखादी छोटीशी पूजा घालतो. देवघरामध्ये देखील आपण एक नारळ ठेवतो. वास्तूशास्त्राप्रमाणे आपण प्रत्येक वर्षी एखादी पूजा आपल्या घरी करतो. पण त्याच पूजेचा नारळ जर खराब निघाला तर तो कसला संकेत असतो? त्याबद्दल जर आपल्याला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #coconut #Naral #Vastushastratipsforhome #Poojamahiti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended