Mira-Bhayandar महानगरपालिकेत BJP च्या नगरसेविका आपसात भिडल्या

  • 2 years ago
अपशब्दाचा वापर करत नगरसेविका एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यात. त्यामुळे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेला मंगळवारी अक्षरश: आखाड्याचे स्वरुप आलं होतं. नगरसेविकांचे एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, अपशब्दांचा वापर, यामुळे वातावरणात तापलं होतं.

#BJP #MVA #KetkiChitale #SharadPawar #NavneetRana #RaviRana #AjitPawar #HWNews

Recommended