Smriti Irani : यांच्या कार्यक्रमात राडा ; ऱाष्ट्रवादीच्या महिलांकडून घोषणाबाजी

  • 2 years ago
अमित शाह आणि भाजपाची वाटचाल या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला स्मृती इराणी उपस्थित होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी इराणी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
#ncp #bjp #amitshah #smritiirani #balgandharva #bjpparty #ncpleaders

Recommended