केतकी चितळे प्रकरण : शरद पवारांबद्दलच्या आक्षेपार्ह मजकूरावर अजित पवारांची प्रतिक्रिया

  • 2 years ago
अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केली, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुया.

Recommended