Calling men bald | एखाद्या पुरुषाला टकला म्हणणं हा लैंगिक छळ ? | Sakal Media

  • 2 years ago
Calling men bald | एखाद्या पुरुषाला टकला म्हणणं हा लैंगिक छळ ? | Sakal Media

तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला किंवा ऑफिसमधील सहकाऱ्याला टकला म्हणून हिनवलं असेल. पण असं म्हणणं हा एक प्रकारचा लैंगिक छळ होतो असा निर्वाळा इंग्लंडमधील न्यायाधिकरणाने दिला आहे. पाहूया काय आहे हे प्रकरण

Recommended