अकोला: नातवांच्या हट्टापायी माजी मंत्र्यानी पुन्हा केलं लग्न

  • 2 years ago
माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे लग्नाच्या ४१ व्या वाढदिवशी पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले आहेत.या विवाहसोहळ्याचे आयोजन अकोल्यात करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

#gulabraogavande #akola #marrage #anniversary

Recommended