न्यायालच्या अटी शर्थींचे राणा दाम्पत्यांकडून उल्लंघन, नोटीस जारी

  • 2 years ago

खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मंजूर होताना ज्या अटी आणि शर्ती दिल्या होत्या, त्यापैकी प्रसारमाध्यमांशी या विषयावर बोलू नये या अटीचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे. अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.

Recommended