Sonakshi Sinha Engagement ? | सोनाक्षीने केला गुपचुप साखरपुडा | Sakal Media |
  • 2 years ago
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या एक फोटो सोशल मिडियावर चर्चेत आला आहे .... या फोटोवर तिने कॅप्शन दिलं आहे आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आहे... खरतर या फोटोमध्ये तिने रिंग घातलेला फोटो शेअर केला त्यामूळे तिने सारखरपुडा केल्याची आंनदाची बातमी
Recommended