लोकराजाला कोल्हापूरकरांनी दिली अनोखी श्रद्धांजली

  • 2 years ago
६ मे १९२२ या दिवशी राजर्षी शाहू महाराजांचे निधन झाले. त्या दिवसाला आज १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्त कोल्हापूरकरांनी या लोकराजाला अनोखी मानवंदना दिली आहे. छत्रपती शाहू महाराज यांना १०० व्या स्मृती दिननिमित्त संपूर्ण कोल्हापूर शहराने सामूहिक वंदन केले आहे. ते कसे चला पाहूया.

#rajshrhrishahumaharaj #tribute #kolhapurkar

Recommended