Gram Market: शेतकऱ्यांनो हरभरा विकायची घाई करू नका !

  • 2 years ago
सध्या #तूर, #हरभरा आणि इतर कडधान्यांचे दर दबावाखाली असले तरी लवकरच ही स्थिती बदलण्याची शक्यता आहे. येत्या तीन-चार महिन्यांत हरभऱ्याच्या किंमती १०-१५ टक्के, तर इतर कडधान्यांच्या किंमती १५-२५ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
#SakalAgrowon, #बाजारभाव, #हवामान, #tur, #gram, #grammarket,

Recommended