अक्षय तृतीयेचे महत्व काय? Importance of Akshay Tritiya | Akshay Tritiya 2022 | Nayan Dhotre

  • 2 years ago
अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण मोठ्या प्रमाणात नवीन वस्तू खरेदी करतो. या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करणे हे शुभ मानले जाते. यंदा मंगळवार दिनांक ३ मे २०२२ या दिवशी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया हा विवाह, गृहप्रवेश आणि कोणतेही नवीन कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी मुहूर्त न काढताही शुभ कार्य करता येते. हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येते. यावर्षी अक्षय तृतीया ३ मे २०२२ रोजी साजरी होणार आहे. पण वास्तूज्योतिष सल्लागार नयन धोत्रे यांनी अक्षय तृतीयेचे महत्व काय? त्याबद्दल आपल्याला अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #AkshayTritiya2022 #Akshaytritiyapooja #AkshayTritiya #AkshayTritiyaShubhMuhurta #Vastushastratips #Nayandhotre
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended