"पाणी डोक्यावरून जात असेल तर..."; संजय राऊतांचा इशारा
  • 2 years ago
महाराष्ट्रातील वातावरण काही राजकीय पक्ष हे जाती, धर्माच्या नावावर खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला.

#sanjayraut #shivsena #bjp
Recommended