Chandramukhi | Sameer Choughule | "बत्ताशा डोळ्याने बोलतो". 'तो' सुन्न करणारा सीन

  • 2 years ago
चंद्रमुखी सिनेमातून अभिनेता समीर चौघुले बत्ताशा या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. बत्ताशाची भूमिका साकारण्यासाठी घेतलेली मेहनत, सिनेमातील भारावून टाकणारा सीन याविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Ganesh Thale

Recommended