राज ठाकरेंवरून भाजपचा नवाच गौप्यस्फोट.. | BJP on Raj Thackeray | MNS Sabha | Ashish Shelar

  • 2 years ago
BJP on Raj Thackeray MNS Sabha | Ashish Shelar | NCP Ajit Pawar | Shiv Sena Uddhav Thackeray, Sanjay Raut : मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसावरुन राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असताना भाजपा आमदार आणि नेते आशिष शेलार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज ठाकरे सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रचंड टार्गेट करत असले तरी, मनसेला राष्ट्रवादीचीच फूस असल्याचा गौप्यस्फोट करत आशिष शेलार यांनी मोठी गुगली टाकलीय. काय म्हणालेत आशिष शेलार पाहूयात... (Guruprasad VO) #AshishShelar #rajthackeray #mns #bjp

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended