नातीच्या जन्माचे ग्रँड स्वागत; हेलिकॉप्टरमधून थाटात आणले सूनबाईला घरी
  • 2 years ago
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला त्याच्या नातीच्या जन्माने इतका आनंद झाला की, त्याने नातीला आणि सूनबाईला घरी आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरच बुक केले.

#Farmer #Granddaughter #NewBornBaby #helicopter #pune
Recommended