आई जेव्हा आपल्या शहीद मुलाचा फोटो पाहते... तुमचही ह्रदय पिळवटून निघेल | CRPF Viral Video |

  • 2 years ago
आपल्या मुलाला पाहून सर्वात जास्त आनंद कुणाला होत असेल तर तो आईला होतो... पण त्याच लेकराला फोटोत कायमचं कैद झालेलं पाहून तीच आई दिवसरात्र रडते.. अशीच ही आई पाहा... देशाची सेवा करण्यासाठी या आईचं लेकरू तिला सोडू गेलं ते गेलंच... आता या आईजवळ उरल्यात फक्त त्याच्या आठवणी... देशासेवा करताना मुलगा शहीद झाला... आता त्याच मुलाचा फोटो पाहून आईला हुंदका रोखता आला नाही अन् फोटोवरुन हात फिरवत तिचे डोळे पाणावले....ashwin vo
#Shahidjawan #IndianArmyPeoplesArmy #maa #army
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended