Thipkyanchi Rangoli | 25th April Episode Highlights | Matching कपडे घालायला शशांकचा नकार | Star Pravah

  • 2 years ago
स्टार प्रवाहावरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पू घरातल्या सगळ्या कपल्ससाठी Matching कपडे आणते. शशांक तिने आणलेले कपडे घालायला नकार देतो. काय घडणार आजच्या भागात, पाहूया. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale

Recommended