Horticulture Planting | फळबागांसाठी आता मिळणार आठ लाखापर्यंत अनुदान | Sakal |

  • 2 years ago
Horticulture Planting | फळबागांसाठी आता मिळणार आठ लाखापर्यंत अनुदान | Sakal |



राज्याच्या फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आता अनुदानाचे निकष बदलण्यात आले आहेत. त्यामुळे काही फळपिकांना कमाल ७ ते ८ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. तसेच किमान पाच गुंठ्यांतील फळबागेलाही आता अनुदान मिळेल


#Sakal #HorticulturePlanting #Maharashtra #Marathinews #Marathilivenews

Recommended