छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणार्‍या पुरंदरेंचं राज ठाकरे समर्थन करतात - श्रीमंत कोकाटे

  • 2 years ago
इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी बाबासाहेब पुरंदरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेमध्ये कोकाटेंनी मनसे अध्यक्ष आणि पुरंदरेंवर निशाणा साधला. ते नेमकं काय म्हणाले पाहूयात...


#shrimantkokate #RajThackeray #babasahebpurandare #chatrapatishivajimaharaj

Recommended