Jayeshbhai Jordaar | Ranveer Singh | ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमात रणवीर गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत |
  • 2 years ago
आपल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणार अभिनेता म्हणजे रणवीर सिंग
सध्या रणवीरचा आगामी सिनेमा जयेशभाई जोरदारकडे सगळ्याच लक्ष लागून आहे नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला असून या सिनेमात रणवीर एका गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत झळकतोय या त्यांचा वडिलांच्या भूमिकेत बोमन ईरानी असून ते गावांचे सरपंच आहेत खरतर या सिनेमात आपल्याला कॉमेडी, ड्रामा आणि सोशल मेसेज देखिल पाहिला मिळतोय


Recommended