Gold Coffee | २४ कॅरट सोन्याची गोल्ड कॉफी | Sakal

  • 2 years ago
दुबईतील बुर्ज खलिफातील द बुर्ज अल अरब जुमैराह हॉटेलच्या साहन एद्दार लाऊंजमध्ये ही गोल्ड कॉफी मिळते. त्यासाठी दुबईच्या चलनानुसार १६० दिरहम म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास ३५०० रु. मोजावे लागतात. अभिनेत्री सना खान हिनं नुकतंच दुबई दौऱ्यातील गोल्ड कॉफीसोबतचा फोटो टाकला होता. द अरमानी हॉटेल, दुबई आणि अबुदाबीच्या एमिरेट्स पॅलेसमध्येही सोन्याचा समावेश असलेली ड्रिंक्स मिळतात.

#GoldCoffee #24KGoldcoffee #Coffee #Sakal #Lifestyle #ColdCoffee #Dubai #BurjKhalifa

Recommended