Kirit Somaiyya; "उद्धव ठाकरे माफिया सेनेचे सरदार"

  • 2 years ago
नंबर कोणाचा असला तरी माफीया सेनेचे सरदार हे एकच आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या हे आणखी एक मोठा घोटाळा समोर आणणार आहेत. त्यासाठी ते त्यांच्या नीलम नगर येथील घरातून नरिमन पॉइंटच्या दिशेने निघाले. त्याआधी माध्यमांशी संवाद साधताना सोमय्या काय म्हणाले, पाहूयात.
#kiritsomaiyya, #uddhavthackeray, #shivsena, #nilamnagar, #bjp,

Recommended