IPL 2022 | विश्लेषकांच्या मते, GT ची प्लेईंग-11 काय असेल? RR vs GT | IPL | Cricket | Predictions
  • 2 years ago
#IPL2022​ #IPL​ #Live​ # #rajsthanroyals #gujrattitans #Cricket​ #BCCI​ #Predictions​ #sakalmedia

आजच्या 'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या आज होणाऱ्या सामन्यात संभाव्य खेळाडू कोण असतील ?, धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय यासोबतच अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
#IPL2022​ #IPL​ #Live​ # #rajsthanroyals #gujrattitans #Cricket​ #BCCI​ #Predictions​ #sakalmedia
Recommended