बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळामुळे संघाची शाखा भरवायला अडचण? RSS Letter to BMC | Shivaji Park | Mumbai

  • 2 years ago
मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं एक अजब दावा केलाय. शिवाजी पार्क इथलं बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आता संघाला नकोसं झालंय, खुद्द बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळामुळे संघाची शाखा भरवायला अडचण होतेय असा दावा संघानं केलाय. इतकंच नाही तर आता संघाला शाखा भरवण्यासाठी नवीन भूखंड देण्याची मागणीही करण्यात आलीय. तसं पत्रच संघाच्या दादर शाखेनं मुंबई महापालिकेला दिलंय. काय आहे पत्रात, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाची संघाला इतकी अडचण का झालीय, आता संघाला मुंबईत नवीन भूखंड का हवाय, उद्धव ठाकरे, मुंबई महापालिका संघाला हा भूखंड देणार का? यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सुरुवातीला पाहुयात संघाच्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?Aniket p. Vo

#lokmat #RSS #BMC #Shivajipark #Balasahebthackeray #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended