स्त्यावरील खड्ड्यांनी घेतला गर्भवतीचा जीव, यवतमाळची दुर्दैवी घटना

  • 2 years ago
बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या गर्भवतीला रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. खराब रस्त्यांमुळे रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्यानं महिलेला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी आक्रोश करत संताप व्यक्त केलाय.

#Roads #Potholes #Maharashtra

Recommended