MLA Devendra Bhuyar | 'कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादीमध्ये प्रवेश नाही' | Sakal

  • 2 years ago
MLA Devendra Bhuyar | 'कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादीमध्ये प्रवेश नाही' | Sakal

अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये आता मी नसलो तरी कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. महाविकास आघाडीसोबत मी आहोच, पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय कार्यकर्त्यांसोबत बोलल्याशिवाय घेणार नाही, असे आमदार देवेंद्र भुयार म्हणाले.

Recommended