संजय राऊतांवरील ईडी कारवाईवरून सुधीर मुनगंटीवार यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

  • 2 years ago
शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर ईडीनं केलेल्या कारवाईवरून भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. संजय राऊतांवर खोचक शब्दांमध्ये टीका करताना त्यांची तुलना थेट बॉलिवुड अभिनेत्री कंगना रनौत हिच्याशी केली.

#SudhirMungantiwar #SanjayRaut #ED

Recommended