Financial Education: 'जादू गिन्नी का' च्या माध्यमातून कुमार लोखंडे देताहेत आर्थिक शिक्षण

  • 2 years ago
'जादू गिन्नी का' उपक्रमामार्फत कुमार लोखंडे लोकांना आर्थिक साक्षरतेचे धडे देत आहेत.
कुमार लोखंडे हे मरकळ (ता.हवेली, जि.पुणे) येथील रहिवासी
वोडाफोन आयडिया आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या सहयोगाने हा उपक्रम राबवला जातोय.
संगणक मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना प्रशिक्षित केलंय.
डिजिटल क्षमतांमधील कमतरता गावाच्या विकासात अडसर ठरत असल्याचं त्यांनी ओळखलं.
गावं डिजिटल साक्षर बनवण्याचा त्यांनी विडा उचलला.
२००९ साली कुमार यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयांतर्गत सीएससी अकॅडेमीमध्ये प्रवेश घेतला.
#jaduginni, #jaaduginni, #pune, #financialeducation, #financeeducation, #finance, #financialliteracy,

Recommended