राजकारणातली दे टाळी...घे टाळी... ,त्या फोटोचं अमोल कोल्हेंकडून कौतूक | Amol Kolhe&Ajit Pawar Photo

  • 2 years ago
राजकारण, कला , क्रिडा किंवा इतर सामाजिक क्षेत्रात ज्या व्यक्ती काम करतात... त्यांना मोठं करण्यात खरं तर फोटो ग्राफरचं विशेष स्थान असतं... हे चेहरे सर्वदूर पोहोचवण्याचं काम फोटोग्राफर करत असतात...अगदी राजकारणी किंवा खेळाडूच काय ... तर आपला ही फोटोग्राफरने काढलेला एखादा फोटो हा अविस्मरणीय बनतो... वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचे ही अनेक फोटो व्हायरल झालेले आपण सोशल मीडियावर पाहिलेत... थोडक्यात काय तर फोटोग्राफरसोबत राजकीय नेते, खेळाडू, सेलिब्रेटी यांचं वेगळं नातंच असतं... शरद पवारांचा पावसात भिजलेला फोटो काय कमाल करु शकतो हे सुद्धा आपण अनुभवलय... shailaja vo
#Amolkolhe #Ajitpawar #Lokmat #Maharashtranews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended