गुढीपाडव्याला पंचांग पूजन आणि वाचन का करावे? Gudhipadwa Panchang Poojan | Gudhipadwa 2022

  • 2 years ago
यंदा शनिवार दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडवा हा सण आहे. गुढीपाडवा सणाच्या दिवशी घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुढी उभारल्या जातात. गुढीपाडवा सणाच्या दिवशी पंचांग पूजन आणि वाचन केले जाते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण गुढीपाडव्याला पंचांग पूजन आणि वाचन का करावे? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Gudhipadwa2022 #GudhipadwaPanchangPoojan #Vastushastratipsforhome
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended