Cinema आणि बरंच काही | दिग्दर्शकाने दीडशे वेळा पाहिलेला सिनेमा | Mi Vasantrao
  • 2 years ago
निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित मी वसंतराव हा सिनेमा कसा तयार झाला,निपूणने तब्बल दीडशे वेळा हा सिनेमा पाहिला, संगीतकार म्हणून राहुल देशपांडे यांच्यासाठी हा प्रयोग कसा होता. पहा आजच्या Cinema आणि बरंच काही या सेगमेंटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale.
Recommended