Taliban Rules For Women: महिलांसाठीचं तालिबान्यांचं फर्मान ऐकलंत?
  • 2 years ago
९ महिन्यांपासून अफगाणिस्तानवर तालिबान्यांचा ताबा आहे, दिवसेंदिवस तिथली परिस्थिती हाताबाहेर जात आहे.
गरिबी, उपासमारी वाढतेय त्यात दररोज तालिबानी फर्मान निघतंय
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकांना तालिबानी राजचा दररोज सामना करावा लागतोय
#taliban #talibanwomen #womenharrasment #womenrights #womenempowerment #Taliban #talibanrules #talibanattack
Recommended