Imran Khan: सरकार पाडण्यामागे परकीय शक्ती, इम्रान खान यांचा रडीचा डाव?
  • 2 years ago
इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची खुर्ची सध्या धोक्यात आहे.
कुठल्याही क्षणी इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जातेय.
#imrankhan, #pakistan, #pakistanimrankhan, #pakistapolitics, #politics, #shahzainbugty, #pakistan, #politics,
(सौजन्य - डॉन न्यूज)
Recommended