Ajit Pawar On ST employee: एस टी कर्मचाऱ्यांनी ३१ मार्च पर्यंत कामावर या अन्यथा...

  • 2 years ago
एसटीचा प्रश्न सुटलेला आहे. अनिल परबांनी समंजस भुमिका घेतली- सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास पगारवाढ केलेली आहे. आता त्यांना शेवटची संधी, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
#ajitpawar #stemployee #st #employee #anilparab #ajitpawaronstemployee
#stnewsupdates #stbuses

Recommended