Akshay kumar : बच्चन पांडे सिनेमा लवकरच येतोय..अक्षय सिनेमाचं प्रमोशन किती हटके पद्धतीनं करतोय पाहा

  • 2 years ago
Akshay kumar : बच्चन पांडे सिनेमा लवकरच येतोय..अक्षय सिनेमाचं प्रमोशन किती हटके पद्धतीनं करतोय पाहा

बॉलीवूड चा खिलाडी अक्षय कुमारचा बच्चन पांडे चा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रोमोशन करतेय , नुकताच अक्षय कुमार ने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केली आहे...