गुलाल कसा तयार होतो? व्हिडीओ नक्की बघाच | How To Make Gulal? Holi Special | Maharashtra News

  • 2 years ago
उत्सवप्रिय आपल्या भारत देशात होळीच्या धुळवळीला वेगळेच महत्त्व आहे. मनसोक्तपणे रंगांची उधळण करणाऱ्या प्रत्येकाला होळीची प्रतीक्षा असते. आपल्या देशातील काही भागात तर होळी खेळण्यास सुरुवात देखील झालेली आहे,मात्र होळीत ज्या गुलालाची उधळण केली जाते, तो रंग म्हणजेच गुलाल कसा तयार होतो हे अनेकांना माहीत सुद्धा नसेल,त्यामुळे आज गुलाल रंगांची मेकिंग तुम्हाला दाखवणार आहोत. नागपूरतील वाठोडा येथील श्रीकृष्ण नगर मध्ये आदमाने कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून गुलाल करण्याचे काम करत आहे. Shailaja vo
#Naturalcolors #Maharashtranews #Gulal #Lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended