राष्ट्रपती पोलीस पदकासाठी बनावट रेकॉर्ड तयार केलं, आता तुरुंगात जाण्याची वेळ | Pune Police Fraud

  • 2 years ago
पोलीस दलात राष्ट्रपती पदक मिळवणे ही खूप मोठी कामगिरी समजली जाते. पोलिसांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी हे पदक प्रदान केले जाते.. मिळालेले पदक आपल्या गणवेशावर लावणे भूषणावह मानले जाते. हे पदक म्हणजे त्या व्यक्तीने केलेल्या उत्तम कामगिरीचे प्रतीक असते.. त्यामुळे ती व्यक्ती ज्या ठिकाणी काम करते त्याबद्दल अभिमान आणि आत्मीयता वाढण्यासही मदत होते. हे पदक मिळवण्यासाठी रेकॉर्ड निष्कलंक असणे महत्वाचे असते.. हे पदक मिळविण्यासाठी कोणतीही शिक्षा झालेली नसावी ही प्रमुख अट असते..परंतु पुणे पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यांनं हे पदक मिळवण्यासाठी असं काही केलं की त्याला आता तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली.
#Punenews #Policefraud #Wanwadipolice #Pune #Rashtrapatipadak

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended