Jeev Maza Gunatala | श्वेतामुळे मल्हार-सुहासिनीमध्ये होणार भांडण | Colors Marathi

  • 2 years ago
कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत श्वेताच्या आत्महत्येचं सत्य चित्रा मल्हारला सांगते. त्यामुळे मल्हार सुहासिनीवर चिडतो. पाहूया या भागाची एक झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamre

Recommended