Goa, Manipur Assembly Polls 2022: Goa आणि Manipur या दोन्ही राज्यांमध्ये भाजपची आघाडी

  • 2 years ago
गोवा आणि मणिपूरचे सुरवातीचे आकडे पाहता दोन्ही राज्यामध्ये भाजप आघाडीवर आहे. मणिपूरमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडल्याचे दिसत आहे.

Recommended