Usha Nadkarni |बालपणीची खोडकर आऊ | Women's Day Special

  • 2 years ago
आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी त्यांचं बालपण उलगडलं. पहा लहानपणीच्या आऊ कश्या होत्या. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Farhan Dhamaskar, Video Editor- Omkar Ingale.