तुम्ही दारातच चपला काढतात का? Do you take your footwear's off the door? Vastushastra tips for home

  • 2 years ago
आपण घरामध्ये प्रवेश करताना घराच्या बाहेर चपला काढत असतो. काही काही घरांमध्ये तर घराच्या आतील बाजूस अगदी दरवाजाच्या जवळच चप्पल काढण्याची प्रथा असते. पण जर तुम्ही दारामध्येच जर चपला काढत असाल? तर त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Vastushastratipsforhome #Footwear #Slippers
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended