Tamil Nadu Civic Polls: चेन्नईमध्ये महापौरपद पहिल्यांदाच एक २८ वर्षीय दलित तरुणी सांभाळणार

  • 2 years ago
प्रिया आता चेन्नई महापालिकेची आतापर्यंतची सर्वांत तरुण महापौर ठरली आहे द्रमुक पक्षाने काल २८ वर्षीय प्रियाचे चेन्नई कॉर्पोरेशनच्या महापौरपदासाठी नाव दिले.

Recommended