यशवंत जाधव मातोश्रीचे खास कसे बनले? Yashwant Jadhav Shiv Sena | Uddhav Thackeray

  • 2 years ago
After I-T Dept, Ministry of Corporate Affairs to take action against Shiv Sena's Yashwant Jadhav : Shivsena Corporator Yashwant Jadhav | यशवंत जाधव हे नाव सध्या चर्चेत आहे.. एक साधा नगरसेवक ज्याच्या संपत्तीची चर्चा होतेय... पण हा नगरसेवक कुणी साधा नगरसेवक नाहीये... त्यांच्या घरात एक आमदार आहे... ते स्वतः मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत... आणि मुख्य म्हणजे मातोश्रीच्या अत्यंत जवळचे आहेत... काहींनी तर यशवंत जाधव यांच्या तपासाला सुरुवात झाली, तेव्हा हा थेट मातोश्रीला मेसेज असल्याचं म्हटलं... जसं शरद पवारांच्या बाबत घडलं, म्हणजे आधी अनिल देशमुख मग नवाब मलिक नंतर जयंत पाटलांचे भाचे तसंच यशवंत जाधव ही ठाकरे कुटुंबाच्या जवळची व्यक्ती केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आली... आता ही कारवाई राजकीय सूडापोटी असेल, तर ती का आहे? यशवंत जाधव हे ठाकरेंसाठी खास का आहेत? ते खास कसे झाले? याविषयी सविस्तरच बोलू... (Guruprasad Anchor) #YashwantJadhavShivSena
#UddhavThackeray

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended