Kiara Advani ने बहीण इशिताच्या Bachelorrette चे फोटो केले शेअर
  • 2 years ago
कियाराने बहिण इशिताचा केक कट करतांनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. फोटोमध्ये कियारा पांढऱ्या क्रॉप टॉप आणि पॅन्टमध्ये दिसून येत आहे. इशिताने गुलाबी शर्ट आणि डेनिम्स घातले आहे.
Recommended