राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना 'ही' विचित्र धमकी कुणी दिली? | Bhagat Singh Koshyari on Shivaji Maharaj
  • 2 years ago
Shivaji maharaj bhagat singh koshyari : VIDEO: “समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य..... राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सध्या टीकेचे धनी बनलेत... ठाकरे सरकारला वारंवार आपल्या आडमुठ्या भूमिकांनी जेरीस आणणारी राज्यापाल कोश्यारी हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आल्याचं चित्र आहे... अशातच राज्यपाल कोश्यारींना आता एक विचित्र धमकी देण्यात आलेय...महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल?, असं वादग्रस्त वक्तव्य केलंय... कोश्यारी यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवलाय.. तसंच आंदोलनाचा पवित्राही घेतलाय त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झालेय... भगतसिंह कोश्यारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय.. त्यानंतर आता कोश्यारींना धोतर फेडण्याची धमकी देण्यात आलेय... (Guruprasad VO) Maharashtra governor Koshyari faces flak for remarks on Chhatrapati Shivaji maharaj

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended