Madhurani Gokhale : अरूंधतीचे सुरेल स्वर - 'मुझे जा न कहो मेरी जा...'; पाहा व्हिडीओ

  • 2 years ago
'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेत्री मधुराणी गोखले ने एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे त्यात ती 'मुझे जा न कहो मेरी जा...'हे गाणं गाताना दिसतेय पाहा तिचा हा व्हिडीओ..

Recommended