शेअर बाजारात त्सुनामी! रशिया युक्रेन हल्ल्याचे अर्थकारणावर पडसाद

  • 2 years ago
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय राजकारणासोबत अर्थकारणावरही उमटू लागले. आज सकाळीच रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केल्यानंतर शेअर बाजार कोसळला. बाजार सुरू होताच सेन्सेक्स 1,600 अंकांनी घसरला. ही घसरण 2000 अंकांपर्यंत गेली होती. आज झालेल्या पडझडीत जवळपास 10 लाख कोटींचे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. मागील काही दिवसांपासून शेअर बाजारावर युद्धाच्या तणावामुळे विक्रीचा दबाव आहे.

Recommended