Kolhapur: राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारला संप
  • 2 years ago
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना कोल्हापूर यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आलेला आहे. बुधवारी कोल्हापुरातील महावीर गार्डन येथे जिल्ह्यातील सर्व सरकारी कर्मचारी एकत्र आले होते.
(व्हिडिओ - बी. डी. चेचर)
#kolhapur #governmentemployee #employee #governmentemployee
Recommended