Yogi Adityanath\'s Rally च्या आधी शेतकऱ्यांनी मैदानात सोडली भटकी जनावरे, पाहा काय आहे प्रकरण
  • 2 years ago
याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये शेकडो जनावरे मोकळ्या मैदानावर फिरतांना दिसत आहेत या प्रकरणी मुख्यमंत्री किंवा बाराबंकी प्रशासनाकडून तात्काळ उत्तर आले नाही.
Recommended